पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )

ठेव म्हणजे तुझें तारण होईल.” (प्रे० १६:३१.) 'तारण दुसऱ्या कोणाकडून नाहीं.” (प्रे० ४:१२.)
 सूचना. - वरील मजकूर अमेरिकेतील एका बाईनें लिहून त्याची प्रत आपल्या नवऱ्याच्या ख्रिस्ती वर्तनास साहाय्य होण्याकरितां त्याच्या वैत्र- लांत ठेविली होती.
 ही बाई तरुणपणांत मरण पावून आपल्या स्व- गय पित्याच्या गृहीं गेली. मरणसमयीं तिनें आपल्या हातून ख्रीस्ताची विशेष सेवा घडली नाहीं म्हणून दुःख दर्शविले.
 तिच्या मरणानंतर तिच्या पतीनें तिजवरील 'आपले प्रेम दर्शविण्याकरितां, व ज्याप्रमाणें आप-