पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तोच "मार्ग, सत्य व जीवन" आहे. (यो० १४ : ६ ).
 “जो बुद्धिमान तो हे अर्थ ध्यानांत घरील आणि परमेश्वराची परम दया समजेल." ( गी० १७:४३).
 " जर कोणी ज्ञानाविषयीं उणा आहे तर देव जो सर्वांस उदारपणे देतो, त्यापाशीं त्यानें मागावें ह्मणजे त्याला मिळेल " (याको. १ : ५).
 "हे परमेश्वरा, उत्तम बुद्धि व ज्ञान मला शिकीव. " (गीत ११९: ६६).
 अहो कष्टकरी व ओझ्याने लादलेले, तुह्मी सर्व माझ्याजवळ या, ह्मणजे मी तुलाला विसांवा देईन. तुझी आपणावर माझे जूंं घ्या व मजपासून शिका, ह्मणजे तुह्मी आपल्या जिवास विसांवा पावाल."
 " मित्रहो, ह्या ईश्वरी शास्त्रवचनांचे मनन करा. आणि ह्यांत शेवटीं जें तुह्मांस प्रभु येशूचें आमंत्रण आहे ते घ्या, व त्याजपाशीं या त्यापासून तुलाला ईश्वरी ज्ञान प्राप्त होईल व शांतिहि पावाल."

BOMBAY TRACT AND BOOK SOCIETY.
Marathi Gratuitons Series, 2nd, Edition.
10,000 Copies, A. D. 1887.

Printed at the A. V. Press, Two Tauks, Bombay,