पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
THE GANPATI FESTIVAL
गणेशचतुर्थी.

 हा सण भाद्रपद मासांत येतो, परंतु त्याच्या पूर्वी महिन्या दीड महिन्यापासून गणपतेि करण्याचे काम गांवांत चालू असतें. कित्येक लोकांचा हा धंदाच होऊन बसला आहे चांगली चिकणमाती घेऊन तीत कापूस वगैरे घालून कुटावी व बाजारांत विकण्याक- रितां गणपति करावे. या धंद्यावर दर वर्षों पांच पन्नासांपासून शंभर दोनशेपर्यंत रुपये एक एक