पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४

परंतु जे त्याजवर विश्वास ठेऊन त्याच्या द्वारें दे- वाला शरण येतात त्यांविषयीं देवाचा असा संकल्प आहे कीं, ते नरकदंडापासून मुक्त होऊन तारण पावतील. त्यांस येशू स्त्रीस्त स्वर्गांत पोंचवील. तेथें ते सर्वकाळ सुखी राहतील. यास्तव बंधुजनहो, आपल्या पापाविषयीं प- श्वात्ताप करा व प्रभु येशू स्वोस्तावर विश्वास ठेवा.
[ गुजराथीवरून ]