पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

णाला,त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लाविला, मग धु- तल्यावर मला दिसूं लागलें. परोश्यांतील कित्येक बोल- ले, तो माणूस देवापासून नाहीं, कां कीं तो शाब्बाथ पा- ळीत नाहीं. दुसरे बोलले, पापी माणसाच्याने एवढे च- मत्कार कसे करवतील ? अशी त्यांच्यामध्ये फुट पडली. फिरून ते त्या अंधळ्याला ह्मणाले, त्यानें तुझे डोळे उ- घडिले ह्मणून त्याविषयीं तूं काय ह्मणतोस ? तेव्हां त्या- झटलें कीं, तो भविष्यवादी आहे. मग यहूद्यांनी त्या दृष्टि पावलेल्याच्या आईबापांस बोलाविलें, तोपर्यंत तो . अंधळा असून दृष्टि पावला अशी त्यांची त्याविषयीं खा- तरी झाली नव्हती. मग त्यांनी त्यांस विचारलें कीं, जो तुमचा पुत्र जन्मांध होता ह्मणून ह्मणतां, तो हाच काय ? तर त्याला आतां कसें दिसूं लागलें ? त्याच्या आईबापां- नीं त्यांस उत्तर दिलें कीं, हा आमचा पुत्र आहे व हा जन्मांध होता है आह्मास ठाऊक आहे; परंतु त्याला आतां कसें दिसूं लागलें हैं ठाऊक नाहीं; आणि त्याचे डोळे कोणी उघडिले हैंहि आह्मास ठाऊक नाहीं; तो प्रौढ आहे, त्याला विचारा, तो आपल्याविषयीं सांगेल. त्याच्या आईबापांस यहूद्यांचें भय होतें ह्मणून त्यांनी