पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वं. ] गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३२५ आकांक्षांस योग्य वाव न मिळाल्यामुळे, या आकांक्षांचा गढूळ फेंस म्हणजे बोल्शेविझमची चळवळ रशियांत सध्यां सुरू असून, त्या चळवळीच्या प्रेरणेनें फ्रान्समधील राज्यक्रान्तींतील प्रकारापेक्षां अधिक अत्याचार स राशयामध्यें प्रचलित आहेत ! पण हा फेंस व गढूळपणा लवकरच नाहींसा 'होऊन निर्मळ लोकनियंत्रित राज्यपद्धति रशियामध्यें प्रस्थापित होईलसा भरंवसा वाटत आहे.