पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वें. ] गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३१३ कान्तीमुळे मोठमोठी शहरें निर्माण झालीं होतीं. परंतु गेल्या दोन तीन शतकांत पूर्वीच्या पद्धतींत कांहींच बदल करण्यांत न आल्यामुळें सांप्रतकाळीं ऐश्वर्यसंपन्न असलेल्या शहरांस पार्लमेंटसभेसाठीं एकही प्रतिनिधि पाठ- विण्याचा अधिकार नसून, हल्लीं ओसाड पडलेल्या पार्लमेंटसभेसाठीं सभा- सदांच्या निवडणुकी- साठी पूर्वीच्या पद्धतींत सुधारणा करण्याची अवश्यकता. हक्क असे ! शहरांस मात्र बरेच प्रतिनिधि पाठविण्याचा अशा प्रकारें १८३० सालीं भरलेल्या पार्लमेंटसभेपुढें जेव्हां या निवडणुकीमध्ये हल्लींच्या परिस्थितीस अनुसरून बदल करण्याचें बिल प्रागतिक पक्षाकडून आलें, तेव्हां त्यावेळीं प्रतिगामी पक्षाकडून या विलास जोराचा विरोध करण्यांत आला. परंतु यावेळीं पार्लमेंटमध्ये उदार- मताभिमानी प्रागतिक पक्षाचे मताधिक्य असल्यामुळे त्यांना १८३२ मध्यें हैं बिल पास करून घेतां आलें. १८३२ मध्यें पास झालेल्या रिफार्म बिलानें मध्यम स्थितींतील सुखवस्तु लोकांचाच इंग्लंडच्या राज्यकारभारांत शिरकाव झाला असून, राष्ट्रांतील कामकरी व व्यापारी वर्ग यांच्या हातांत कांहींच सत्ता न आल्यामुळे आज नाहीं उद्यां या वर्गाकडून आपला राज्यकारभारांत शिर- काव करून घ्यावा अशाबद्दलच्या सूचना येणार असें स्पष्ट दिसूं लागलें. १८६० च्या सुमारास अशा प्रकारच्या सूचना आल्यामुळे, १८३२ च्या रिफार्म बिलास पुस्ती म्हणून १८६७ व १८८० सालीं नवीन कायदे पास करण्यांत आल्यानें, १८८४ नंतर ब्रिटिश राज्यकारभाराचें द्वार इंग्लंड- प्रत्येक सुबुद्ध ब्रिटिश नागरिकास राज्यकार- भाराचें द्वार खुलें कर- ण्यांत येतें. म्हणण्यास हरकत नाहीं ! मधील प्रत्येक सुबुद्ध नागरिकास खुलें झालें असें पार्लमेंटच्या निवडणुकीसंबंधानें सुधारणा चालल्या असतां इतर बाबींसंबंधानेंही सुधारणा होत होत्या, त्यांपैकीं देशांत येणा-या धान्या-