पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १ लें ] हेन्री धूर्त व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे त्यास इंग्लंडमधील राजसत्ता अनि- यंत्रित करतां आली. याच्या अमदानीत इंग्लंडमधील राज्यव्यवस्था पाल- मेंटच्याच तंत्राने चालत आहेसें दिसलें तरी ती, इंग्लंड, पालमटेंची सत्ता फारच मर्यादित होती. हेन्रीनें पहिल्याप्रथम करण्यांत आली अमीरउमराव व 6 सरदार यांचे बरेच अधिकार काढून घेतले, आपल्या तैनातीस सैन्य ठेवूं नये असा त्यांच्यावर निर्बंध घालण्यांत आला व त्याविरुद्ध आचरण करणाऱ्या सरदारांस शिक्षा करण्यासाठीं स्टार चेंबर' नांवाच्या एका जादा कोटीची प्राणप्रतिष्ठा करण्यांत आली. या कोर्टा- अमीर उमरावांस मोठमोठाले दंड ठोठावण्यांत येत अस- कडून चळवळ्या ल्यामुळें हेन्रीस राज्यकारभारासाठीं बरीच द्रव्यप्राप्ति होऊन पार्लमेंटसभा भरविण्याचें कारण न राहतां अनियंत्रित रीतीनें राज्यकारभार करतां येऊ लागला. अनियत का होईছট युरोपीय राष्ट्र एकीकृ यादवी कल