पान:युगान्त (Yugant).pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युगान्त / २४३ कुरूंशी संबंध आलेली घराणी देवयानी + ययाति + शर्मिष्टा यदुवंश पुरू (ह्याच्यापासून कुरुपांचालांची उत्पत्ति) क्रौष्टु चेदी व विदर्भाची घराणी सात्वत देवावृध अंधक-भोज भजमान विस्तार पुदे माहीत नाही. भोजांचे एक यराणे आहुक हदिक भीम कृतवर्मा 1 रुक्मी उग्रसेन रुक्मिणी देवक कृष्णाला दिली देवकी कंस एक मुलगा (पांडवांनी मार्तिकावताचे राज्य दिले.) असुदेवाला दिली गांधारी + वृष्णी + माद्री 4 शिनि सत्राजित अक्रूर शूर - सत्यक सत्यभामा (कृष्णाला दिली) ययुधान (सात्यकी) इतर बायका + रोहिणी + वसुदेव + देवकी कुंती (पांडूला दिली) एक मुलगा (पाडवांनी सरस्वतीवरचे राज्य दिले) सारण कृष्ण + रुक्मिणी सुभद्रा बलराम (अर्जुनाला दिली) बायका सत्यभामा-(सत्राजिती) + कृष्ण + रुक्मिणी + इतर L साब प्रद्युम्न चारुदेष्ण वगैरे अनिरुद्ध वज्र (पांडवानी इंद्रप्रस्थाचे राज्य दिले.)