पान:युगान्त (Yugant).pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४/ युगान्त कुरूंशी संबंध आलेली घराणी गांधार गांधार सुबल 1 गांधारी (धृतराष्ट्राला दिली.) शकुनी (बहिणीच्या लग्नापासून कौरवांकडे राहिला.) मद्र मद्र बाल्हीक माद्री बाल्हीक सौमदत्ती (दुर्योधनाच्या बाजूने लढला.) (दुर्योधनाच्या बाजूने लढला.) (पांडूला दिली.) मत्स्य विराट सूत मत्स्यराज विराट + सुदेष्णा कीचक उत्तर उत्तरा + अभिमन्यू | पांचाल द्रुपद + पृषती द्रौपदी (याज्ञसेनी) धृष्टद्युम्न शिखंडी (पांडवांना दिली) भारद्वाज गौतम शारद्वान कृप (कुरुकुलाचा वंशपरंपरा शिक्षक. धर्माने परीक्षिताला त्याच्याकडे सोपवले.) कृपी + द्रोण L अश्वत्थामा