पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणी : इशा, माझी मम्मी नाही म्हणतीय, तुझी कशी तयार झाली गं? ईशा : अगं राणी, ती तयार झाली. पण आत्ता नाही, मी पूजादीदीएवढी झाल्यावर. १ साल ए मम्मे, इशा पण । रंगवणारे केस, दे की परमिशन मला.' थोबाडच रंगवीन बग, प्रगती पुस्तकातला लाल रंग कमी करायचं बगा, केस निघाल्यात रंगवायला.