पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणी : इशा, अगं पूजादीदीला पाहिलंस? कसली कूल दिसतीय, एकदम भारी ! इशा : अगं, माहीत नाही का तुला राणी, तिनं हायलाईट केलंय केसांना. मी पण करणार. राणी : मम्मी, पूजादीदी साखी केस रंगवायचीत मला. आई : आता काय हे। नवीन याड, ते काय बरं दिसतंय व्हय, नुसते नखरे! अजिबात खपणार नाही तुझ्या पप्पांना.