पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणी : ए इशे, आवर लवकर, जायचय ना नाक्यावर आई : राणी कुठे चाललाय? सांगायची काही पद्धत आणि कधी येणारे? , राणी : अगं, कोप-यापर्यंत । जाऊन येतो. हे काय सांगतचे होते की, कशाला गं वैतागतेस सारखी? राणी : इशे, संदीप बघ आपल्याकडेच बघतोय. आगाऊ मेला . पण आज एकदम चिकणा दिसतोय. इशा : गप ग तुला काय करायचंय. तो मागं मागं आला की फाटेल तुझी