पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इशा : पण राणीची आई तर तिला तेव्हा पण नको म्हणतेय आणि मला माहितीय हायलाईटनं केस खराब होतील म्हणून तू म्हणालीस ना! आता नको म्हणून... आई : हो । इशा : राणीच्या मम्मीला माहिती नसणार, नीट काय ते. ईशा: काकू मस्त झाल्यात चकल्या." राणीची मम्मी : हो का! घे गं अजून, आमच्या राणीला काही खायला नको. सगळे लक्ष नख-यात. अभ्यासाचा पत्ता नाही आणि फक्त आरशापुढे मटकणं. - इशा : (मनात) हे राणी अभ्यास करत ::. नाही म्हणून तिची मम्मी तिला परवानगी ••, देत नसणार. = = =