पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणी : अय्या, काई नाई। फाटत. तुला माहितीय का। त्यानं नवी बाईक घेतलीय? इशा : तू चल. तो काही आपला दोस्त नाही. ती सगळी पोरं कधी शाळेत पण येत नाहीत. कुणीही छपरी काय आवडतं गं तुला ! राणी : कसली बोअर आहेस गं आई : आलात का? काय झाल? चेहरे का पडलेत? राणी : मम्मी, तुला गं काय करायचय? आई : राणी, एवढं काय तुमचं प्रायव्हेट? काही लफडे नाही ना? इकडे आम्ही मरमर खस्ता खायच्या, तिकडं तुम्ही दिवे लावा. इशा : अगं, उगाच काकूवर काय चिडतीयस? इशा : (मनात) राणीच्या या वागण्यामुळे तिची मम्मी काळजी करते