Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेरकीकरण आणि प्रेरणा पृथक्करण. घडतात, जांचीं परिमाणें आणि दिशा अव, अक, अड, अइ, रेघा दाखवितात; प्रथम अ ब आणि अक रेघांशीं समांतर आणि बरोबर अ शाकम आणि वम रेघा काढ; असे केल्यानें अबमक समांतर चौकोन ग होतो; जर अ पासून मपर्यंत रेघ काढिली, तर ती कर्ण होईल, आणि जर त्या पदार्थावर नुसत्या दोन अब अक प्रेरणा घडल्या असतां जा दिशेत तो जाईल, ती दिशा तो कर्ण होईल. यावरून तो पदार्थ एकट्या अम प्रेरणेनें अभ दिशेत, अब आणि अक या दोहोंचे योगानें चलन पावतो असे दाखविलें ; आतां त्या दोन प्रेरणांस एक भ म प्रेरणा असे मान, ती अम प्रेरणा अड बरोबर घेतली असतां अमन ड समांतरचौकोना- चा अन कर्ण निघेल. अम आणि अड प्रेरणा घड- ल्या असतां जसा तो अन दिशेत जातो, त्याच दिशेत अव, अक आणि अड प्रेरणा घडल्या असतांही जा ईल. याप्रमाणे तीन प्रेरणा मिळून एक प्रेरणा झाली तिची दिशा अन रेघ दाखवित्ये; आतां तिशीं बा- की राहिलेली चवथी अइ जोडून अनगइ समांतर चौ- कोनाचा अग कर्ण काढितां येईल, जाचा दिशेत तो पदार्थ चार प्रेरणांचा योगानें चालेल. याचप्रमाणे पुष्कळ प्रेरणांची परिणामरूप प्रेरणा काढितां येईल.- २२ आकृति १०. अ 5₁