Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेरणैकीकरण आणि प्रेरणावृथक्करण. पृथकरण कसे करावें याचा विचार करितों. ळ्यावर एक प्रेरणा म अ दिशेत ला- विली आहे, आणि तिचें परिमाण मफ आहे; जा दिशांत तिचें पृथक्क रण करावयाचें आहे त्या दिशा मक आणि मड आहेत, तर फ पासून दो- नही दिशांस समांतर रेघा काढ; ह्मणजे मग, मह ह्या रेघा इच्छिलेल्या दोन प्रेरणांचीं परिमाणें होतील; मफ त्या दोन प्रेरणांची परिणामरूप ह्मणजे त्यांशीं समान प्रेरणा होईल. - क ड २१ म गो- आकृति ८. म ह फर ग बाजूवरल्या आकृतींत ( आकृति अवडक चौरसाचा आणि अद्द ड फ समांतर चौकोनाचा कर्ण आहे! ; यावरून असे दिसतें कीं समांतर चौकोनाचा अथवा चौरसाचा ज वळचा बाजूंनीं जा प्रेरणा दाख- विल्या असतात त्यांचा योगानें एकादा पदार्थ एकाच कर्णावरून चालेल. क अड रेघ आकृति ९. अ ब एका पदार्थांवर घडणाऱ्या प्रेरणा, आणि त्यांचा दिशा कितीही असोत, तथापि त्या सर्वांची मिळून एक परिणामरूप प्रेरणा करितां येईल; उदाहरण. जर एका अ स्थळींचा पदार्थावर चार प्रेरणा एका काळींच