Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० प्रेरणकीकरण आणि प्रेरणापृथक्करण ह्मणून असे सिद्ध होते की प्रेरणांचा पृथक्करणानें श क्तीचा तोटा होतो. जा कोनानें प्रेरणा पदार्थावर लागू होतात, तो कोन जसजसा मोठा होतो, तसतसा आकृति ६. पृथक्करणाने शक्तीचा तोटा होतो, ही गोष्ट बाजूवरील आकृतीवरून लक्ष्यांत येईल; (आकृति ६). जर अब, अक एका समांतर चौकोनाचा बाजू दोन प्रेरणांचा दिशा दाखवितात, आणि अड रेघ पदार्थाचा कर्ण दाखविये, तर जसा जसा बअ क कोन वाढत जातो, तशी अड रेघ कभी होत जाये हे स्पष्ट आहे. क एका म गोव्यावर दोन प्रेरणा एकदांच घडतात, त्यांचा दिशा म अ आणि म ब आहेत असे मनांत आण, आणि जी प्रेरणा म अ रेघेत त्या गोळ्यावर होये तिचें परिमाण मफ रेघ दाखवित्ये आणि म ब रेघेंतल्या प्रेर णेचे परिमाण मग रेघ दाखविये; ग पासून मफ शीं आणि फ पासून मगशीं समांतर अशा रेघा काढ. तर, म पासून ड पर्यंत काढलेली रेघ कर्ण होईल, ह्मणजे तो परिणामरूप प्रेरणेची दिशा होईल. अ आकृति ७. म ग फ दोन प्रेरणांची एक परिणामरूप प्रेरणा कशी का- ढावी हे वरचे उदाहरणावरून स्पष्ट कळते; आतां परि- णामरूप अशी एक प्रेरणा घेऊन तिचें दोन प्रेरणांत