Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मळसूत्र.

२०१

आहे, सूत्र जा दांड्याभोवती गुंडाळिलें असतें तो दांडा त्यांत नसतो आणि या कृत्यांत प्रतिबंध दूर करावा याजकरितां त्याचा उपयोग नाहीं, परंतु त्याणें मऊ बुचांत शिरून बळकट धरावें, हा मात्र त्याचा उपयोग आहे.- सांप्रत बूच काढण्याचीं नवीं मळसूत्रे बहुत आहेत, त्यांत दोन मळसूत्रे असतात, त्यांतून एक मळ- सूत्र बुचांत शिरतें आणि दुसरें त्यास बाहेर काढितें.-



___________