Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय ११
पाचर.

 गणिताचा भाषेत पाचरेस त्रिकोण प्रिज्जम ह्मण- तात; पाचर लांकडाची, लोखंडाची अथवा दुसन्या कांहीं धातूची भरीव असते, आणि तिचा उपयोग सा-भाकृति १३१. मान्यतः लांकूड चिरण्यांत करितात, लांकुडांत पूर्वी, चीर केलेली असत्ये, _त्यांत पाचर घालून ( आकृति १३१) "तिचा डोक्यावर हातोडा अथवा मोगर यांचा लंबरूप आघातानें तीस लांक- डांत सारितात. बाजूवरील १३२ व्या आकृतींत पाचरेचा अ ब ग ड डोक्या- ग ड अ सर्व जाडी अड आहे, आणि प्रेर- आकृति १३२. णेची योजना त्याच ठिकाणीं घडत्ये; इफ पाचरेची उंची, वफ पाचरे- चा एका बाजूची लांबी, आणि फ ओ पाचरेची धार आहे. १३२ व्या आकृतींत जी पाचर दाखविली आहे, तिजपेक्षां १३१ व्या आकृतींतील पाचर दोन पदा- थींमध्ये सहज जाईल; परंतु जी पाचर मोठ्या प्रया- सानें जाये, तिजपेक्षां या पाचरेचा योगाने पदार्थ कमी चिरेल हे स्पष्ट आहे. । १३१ व्या आकृतींतील फ