Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
उतरण.

आणि त्या उतरणीवर चढतांना पाय ठेवण्यास चांगलें ठिकाण असावें ह्मणून सपाटस्थळे ह्मणजे पायऱ्या करितात. मोठीं गलबतें समुद्रांत लोटण्यासाठी अथवा जमीनीवर घेण्यासाठीं उतरणी केलेल्या असतात.


__________