पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. शद्धा सरस्वतीशी कृष्णा सोडी प्रभा न मेल्याला मज भगवान भास्करसा हाहि महाभाग भागमे त्याला ४० अंकी मस्तक घेउनि ती बाळा उत्तरा पहा पति चुचुक धरुनि बोलविते लिहिलें ऐसें कसें महापतितें म्हणते मोन सजुनि स्मितपूर्वक एक बोल बोला जी ती कसि निवेल तुमच्या मियैवागमृतींच नित्य लोला जी ४२ तुमचा सोडूनि काय पद रमला पसराया उशिर काय पदर मला ४३ हाजन सखी-समाजीं चुकलें क्षमा करावी नसतां उशी उशीर- व्यजन पयः फेन- शपत्र मृदु-शयुन कशि निज आली जरि शिर न मदंकी पतळी हा शयन ४४ अपराध कां करिल हे जाणे पति-दास्य-धर्म साध्वी की अजि तीर्थबुद्धि केवळ जी युष्मसीतशेष माध्वी की ने उघडूनि पहा पलती स्पर्शेल कशी दासी तुमचीच हे नव्हे अन्या मी सत्य विराटनृपतिची कन्या ४६ मास पहा गणुनि लोटले सोच हा सातवा परिचया इतुक्यांत कसे विटलां साधु म्हणति सख्य साधुसीं साच ४७ और्या कृष्णा देवी आर्या कृष्णा:नुजा एथा आजी यांवर रुसलां कैसे जातां सोडुनि का था भजी सहदेव नकुळ अर्जुन भीम उपने आर्य धर्म मामाजी हे तात काय जेथें नबहु मता दे मुरवांत औंमाजी श्रीकृष्णाजी तुम्हांला पाहुनि रचिला तुम्हांअसाचि गुणें सकुशळ विधि परि पडलें मुख्य प्रेमीं गुणींच फार उणे ५० ५ ८ १ मांडीवर, ९ हनुवटी, ३ हास्ययुक्त, ४ प्रिय- वाक्-अमृत- प्रिय असे जेवाचा रूपअमृत त्याच्यावगयीं, ५ चंचला, ६ वाळ्याचाविजणा, ७ हस्त, न्युष्मत्- पीत-शेष- माध्वीक-तुम्हींमाशन करू नशेषराहिलेल्यामधीं, ९ सहा, १० श्रेष्ठा, ११ द्रोपदी, १२ कृष्णान्चीकनिष्ठभगिनी समद्रा) १३ आज, १४ रतन.