पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीपर्व. १५ दिधला त्यामुनि मज शत- शीत कराहार्य ताप लेकांही ६६ कुंती कनेशि उठउनि ने गांधारीपाशीं नेत्रे पदरें उसोनि मग तीतें तीसह निवषावयासि जगतीतें राहुणस्त जसें शशि- बिंब चकोरांसि तापवी सपट तेविं जिचे सुख अनुगां कृष्णेहुनि जीस ताप बीसपट ६८ गांधारी तीस म्हणे सांगों बहु काय तुज कुलीला काळे पदार्थ दिधला होता तेणेंचि तो मुली नेला पुत्रि मजकडेहि पहा शत माझे वेचले तुझे फत सो शमवावा शोक में तैलाचा शिंखि- समुपशमें उता हा मृत्युलोक मैतिमति सति गति ऐशीच यांत नविच कची म्हणति सदाहि अविद्या हे सेविचेकासि दांत न विचकवी ७१ अकृतार्थ कृष्ण जेव्हा गेला तेव्हांचि अर्थ जो भोगी कथिला विदुरे ज्याची शकसहि सदुक्ति शोभावी ७२ अर्थ अपरिहार्यचि जो झाला गेला वृथाचि हा शोक मेल्याला उठविते न कां लोक ७३ शोकें तडकेल उद्धृतपशूर शोक सफळ जरि असता काय मृदु स्त्रीचें उर शोच्य नव्हेत तसे ते मरति रणी करुनि शुद्ध तप र ७४ तूं सति जसिच तसिच मी माझेंहि तुझेंहि दुःख सम जावें न मरोनि था शोकें मुलि समजाविल आम्हां गोड गुहेचा शोकें आपणचि विवेक करूनि समजावें ७५ स्वविवेकानि अन्य पेड कोण गेहाचा कोळकूट-कटु कोण नच त्या दुःशासने न अक्षरतें न योधनें न कर्णे 5 १ एथ्वीतें, २ सहा, ३ अग्नीच्याशांतीनें, ४ हे बुद्धिवंते, ५ विचारयुक्त पुरुष जोत्यास, ६ होणारा, ७ परिहार करण्यास कठीण, उद्धन- पश-उर-दांड ग्यापश्चेव संस्थल, ९ चतुर, १० विषासारिखाकडू, ११ फांशांमध्ये आसक्त अशा शकुनीनें+ शत- शीतकर - अहार्य-शंभर चंदानीं जायानान व्हे असा; शांतीने. + कोपरा +