पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ स्त्रीपर्व. स्वीयहि की सर्व-घातका यश ते ४४ नव्हता रक्षाई शंभरांमाजी स्पष्ट शतां काय शंबैरा मोजी राहों देतासि एक जरियेष्टी होऊं देखें कशास बहु कष्टी ४६ भी मानस तेंवि रे चढ़ें कुळ की भीमा नसते विरेन्च टेंकुक की ती कैंस- राजा असे पुसे धर्मी घालुनिहि अभेद्यसत्तपोवर्मा शीनें दुर्गेत जसा परिणत वया जाणों विधि-भाग रखा हरिण तत्र या ४९ देवि असे तुजपुढेंचि हा नीच या अधमाची पळांत हानीच ४८ मत्कुळ तसे बुडविलें अत्माऽपराध एकहि सीमा व्याली क्रूस या अंधा-वृद्धाची भीमा मी मानस तरि काळा जेवि तुला मम वैराच्या तोयाच्या ऐसें बद्रोनि देवी कांपे चळ चळ तो प्रभु शाप- भयें कांपे बहु अंध व्याघीस म्हणे जोडुनि कर धर्म वदे त्वां शापूनि करावी तब संततिच न केवळ निर्दय निर्भय निरत्रप हा नचवांचों द्यावा साधु नव्हेंमी व ऐसें बदला भ्याला त्याला किमपि न बोले साधु तमुख कीं पायांवरि मस्तक रातुन तिची बुडविलि निरिवला महीहि या पापें भस्म करावाचि हा तुवां शाप ५१ करिलचि अपकीर्ति संतता पार्थ लोकांच्या काय संत तापार्य आला जो निकट हस्त जोडून राहे निश्वास दीर्घ सोडून धरिलें नच शापशब्द बोलवला ओपाया धर्मराज तो लवला दृष्टि सच तन्नरखावरिच पडली १आपुलेंही,२ माझी,३ काठी, ४ च सः- राजा-कुठे आहे तो राजा, ५ दरिद्री, ६ म्हातारा, ७ निर्लज्ज - निरंतर, ९ समीप, १० धर्मराजाच्यासाधु, ११ गां धारीचेंमुख, + अकरां, + अभेद्य-सत्-तप-वर्म-भेदहोण्यासकठीण अशा उत्तम तपश्वर्या रूप कवचा.