पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. १२ १३ नाणून अधर्म मनीं बत्स विजय भीम नकुळ सहदेव परम भले न अपराधी धर्मे धर्म चिर असो दूषी माझी मलाचि न परा थी यश फरखचि वीरसूला पुत्र मरो जिंतु किंतु निःस्वा मी बदस्यें ऐका जब सें ज्या दुष्कर्मासि चिंतुनि स्वामी शिक्षाधिक दुर्योधन दुर्जय भीमें रणांत जाणून वधिला नातळींहि हाणून १४ गडबडतें चित्तजें विमळमळते उन्मळले पित्त जैवि मळमळते १५ जाणो पुत्रास पुष्कराक्ष ससा केवळ हृदयांत शक्क रासससा १६ ऐसे ऐकोनि बोल कातर तो . बहु पोटी भडभड वमनाविण न पवे शम युद्धास म्हणे मृगया देवें धर्महि झाला झाला गांधारीचे भीम परि वदे साचें माते गांधारि न तब- गज सत्यवाणि परिस्फनि धर्म अधर्म असो म्यां भ्यालों मरणास रखरें धर्मे फरारांच्या होता कार्डाच्या की व्यसनी सत्यबोलका तरतो १७ हृदय दया- शांति- सदन तापावें सत्यवचन साध्वि पद-नता पावें १८ नातीखालीं महार सति केला कथितों तुज पुण्य-कल्प-लतिकेला १९ नच मरता तो महाभुज गदाही क्षम देवि जसा महाभुजग दाहीं आचरलों माराया तेणें अज्ञानारि यास्तवहि गदायुद्धी घातक झाला व्यसनी सर्वाच्या पटु कटु तत् - तेज जसें तक्षकाऽहि-विष मरणी धर्माच्या रक्षकाहि विषम रणीं प्रथम अधर्मेति जिंकिला बाई आचरलों विषम कर्म मी आई २२ पाडुनि जैसा निजोनुगांधारी १ बुद्धि, २ परंतु, ३ भयभीत, ४ तक्षक, ५ निज-अनुग-अंध-अरि- आपुले सेवक जे अंध त्यांचाशत्रू, + दुयोधनास, *: कमलपत्रासारिखे ज्याचे नेत्र असाधर्म, + शक- आर्द्र रुके आणिओलयाच्या.