पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्री पर्व. कोपावें काय गे झेषीं मकरी दुर्योधन नृप तुझ्या पदा लागे जय आशीर्वाद तुज सदा मागे २ गंगेनें उदरींच्या जेव्हा जेव्हां त्वत्सत अष्टादश-दिन व्हाया तूं नित्य यतो धैर्म - स्तोजय असेंचि म्हणत होतीस पाणी तुझी श्रुतिसमा पदरी आहेचि अधिक त्यावरि का कोप करिस अनृतत्वमाप्ति सेति न हो तीस धर्म तरिच पावला यशा पार्थ केलें त्वां सतप काय शापार्थ ४ कवि म्हणति सबळजासी अन्या न वदा तप - क्षमा- शीला की हंसीला तैसे जसि हे क्षमा तसिच तूं मसिकसि यतोधर्म- राज्ञी म्हणे कथिनसां बा माझी मति शिरली कुंतीचे ते माझे निजधर्मचि संसारी मन मातेचें चिंतुनि केंचे अवदात पक्ष माशीला ती कां घेतीस कीर्ति मळवून स्ततोजय असें सतासि कळवून ६ हित सत्य तुम्हीं दयाल मामाजी हे परे हे निजैन या प्रमामाजी ७ जे तेचि पुत्र कुंतीचे, मुक्तीचे हेतु सूनु गुंतीचे माझे अरुणाहि मृता मुलास कळकळतें काय कश्यूं मी साक्षात् तूं ईश्वर वा तुला सकळ कळते ९ दुर्योधन दुःशासन- कर्ण शकुनिहींच या विलापार्य सर्वस्व हरुनि कपटें नळसाचि पिटूनि लाविला पार्थ १० कुंतीचा माद्रीचा उत्तम माझान्ति ओखडा कुसेवा, कोण्ही न क्षत्रिय या स्वमतें कल्पूनि दोष टाकु सर्वो " १ नामविशेष (मत्स्य) याच्यागयी, २ यतः धर्मः ततः जय: - कडेधर्मतिकडेजय, ३ वेदासारिखी, ४ रखोटेपणा, ५ हेपतिव्रते, ६ शफा, ७ एथ्वी, मोहपावतेस, ९ परकीय, १० आपले, ११ बंधाचे, १२ न राजासारिखाच, १२ वाईटकिंवा बरा पुत्र होण्यालाकारणजी आईची कुस तो, १४ दोष, १५ यज्ञा.