पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. ५३ ऑयस दिला सकोपा आतां सस्नेहा दे झालों विमेन्यु विज्वर भीमातें स्पर्शावें सकळ नृप - कतहि मेले आतां माझें शर्म ऐसें बोले पावे धर्म म्हणे देती तु चवघां भीमप्रमुख अंघ रडे कुरवाळी आज्ञापिले पित्याने सीम बरा देवा त्वां नेला काढून दूर पापडसा म्हणताच होतों मम - भुज- भुजगा होतांचि चूर पापडसा ५१ समुचित उग्रचि पदार्थ उग्रास भीम रूभोक्तयास जेविं ग्रास एकाग्र स्वच्छ बुद्धि मी आजी देवा इच्छा असे असी माजी ज्यांचा अभिमान हृदय हें वाहे प्रेम सकळ पांडवाश्रयीं आहे तो गतमद जेविं कालिय शमातें युक्ति नजय सौंयकालि यश मातें ५५ वंदा भेटा असें प्रभु खुणावी पुत्र प्रेमा तयांवरि दुणाची मग ते पांडव सकृष्ण चुलतीतें शोक-ज्वलने सतत चुल तीतें गेले भेटाया फत- कळलें रफत काळ युधिष्ठिर आला आपणा नमायाला खवळे कोप बहुतिचा ज्या ब्रम्हांडहि पुरे न मायाला ५८ ४ त्या कुरु-कुळ- कल्याण- देवी पतिव्रता ती त्या तदाभिप्रायातें श्री व्यास मुनि प्रकटे प्रासादाच्या दृढा तशा पाया गांधारी सिद्ध होय शापाया समजुनि तत्काळ तीस वाराया त्या पतिलाह ताराया ६० ५२ अध्याय. ३ श्रीव्यास म्हणे बरसे गांधार कोष पांडवी नकरी १ गेलाआहे क्रोधज्याचा असा, २ गांधारीतें, ३ साधर्माला, ४ कुरुकुळ कल्याण जें तो चमा साद (राजवाडा) याच्या, + लोहमय, + सायक-आलि-बाणपंक्ति.