पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट १) लोकरीच्या धाग्याचे कुंडी प्रमाण : १) खावी क्षेत्रात प्रचलित ( मेट्रीक प्रमाण ) १ मीटर = १०० सेंटी मीटर = ३९.३. १०० मीटर = १ लढी ५ लटी' = अर्धी गुंडी (५०० मीटर) .१० लटी - एक गुंडी (१००० मीटर ) सूत्र - एका किलोग्राममध्ये जेवढ्या गुंड्या बसतील तेवढा त्याचा मॅट्रीक अंक. २) तान्पासाठी सुताचे वजन काढण्याची पद्धत - सूत्र - ताोन्याचे एकूण वजन तार x तान्याची लांबी (मीटर). 1. उदा. सुताचा अंक X १००० वजन (किलोमध्ये) समजा ताण्यासाठी एकंदर तार १५०० लागणार असतील व तान्याची लांबी ३२ मीटर असेल व बटाई केलेल्या सूताचा अंक (नंबर) ४ असेल तर य तान्यासाठी किती किलो धागा लागेल. १५००X३२. O १.२ किलो - उत्तर ३) बाण्याच्या सूत्राचे वजन काढण्याची पद्धत सूत्र : - बाना ( १ से. मी वस्त्र ) फणीची लांबी तान्याची लांबी (मीटर) वर्जन. सुताचा अंक x १००० ८.७