पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दा- समजा १ से. मी. मध्ये बाण्यांचे तार माहेत. आणि फणीची लांबी १८० से. मी. आहे. तसेच तान्याची लांबी ३२ मीटर आहे. सूताचा अंक आहे. तर बाण्यासाठी किती धागा लागेल. ४) सुताचा व्यास काढणे- r सुताचा अंक (नंबर) म्हणजे सुताची जाडी नव्हे. मिस्त्र सुताची जाडी म्हणजेच सुताचा व्यास सुत साधारणतः गोलाकार असते. परंतु ते फार बारीक असते. म्हणून एकाच धाग्याचा व्यास पट्टीनें भोजणे फार अवघड आहे. म्हणून बालील पद्धतीने सूताचा व्यास काढावा. एका पट्टीवर सुताचे फेरे एकमेकास चिटकून बसवावेत हे फेरे बसवतांना ते एकावर एक येणार नाहीत याची काळजी घ्यावी. पट्टीची जागा रिकामी रहाणार नाही याचीही काळजी घ्यावी. एक सेन्टीमीटर पूर्ण झाल्यावर सुईने किंवा टाचणीने एक एक या फेन्यांची संख्या मोजावी. समजा ती ८ आली यावरुन सुताचा व्यास त्रैराशिक पद्धतीने काढता येईल. किंवा कोणत्याहि अंकाच्या वर्ग- मळास या संख्येने गुणीले म्हणजे सूतांचा व्यास निघतो. = जसे - १६ या अंकाचा वर्गमुळ ४ म्हणजे ४९१६ से. मी. पट्टीवरील धागे-८ ८ - ३२ म्हणजे एक धाग्याचा व्यास से. मी. असा निघेल. किंवा सूताचा व्यास V अंक x २७.५ (५) वस्त्राचा पोत काढणे + ‘* वस्त्राचा पोत म्हणजे १ से. मीटरातील ताण्याचे व बाण्याचे धागे १. से. मीटरीतील तांण्याची व बाण्याच्या धाग्याची संख्या समान असेल तर त्याची चौरस पोत म्हणतात. वस्त्र विणण्या पूर्वी पोत सुताच्या जाडीवरुन म्हणजेच व्यास किंवा | अंकावरून ठरविता येतो. विणलेल्या वस्त्राचा पोत काढण्यासाठी एक तुकडा घेऊन | त्यावर चौरस सेन्टीमीटर आखून घ्यावेत. टाचणी किवां सुईच्या सहाय्याने १/१ या प्रमाणे त्या चोरसामधील ताण्याचे व बाण्याचे धागे मोजावेत. सधन विण- कामासाठी बायाच्या पूर्णांक व्यासास २.५ ती मागावे. साधारण विणकामासाठी 4