पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ टाकावू लोकरीतून उत्पादन लोकर कातरणीपासून ते लोकरीचे वस्त्र तयार करण्यापर्यंतच्या विविध प्रक्रिया आपण पाहिल्या लोकसे वस्त्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण पार पडेपर्यन्त बरीच लोकर खराब होत असते. हिशेब केला तर हे लक्षात येईल की, पाँच किलो लोफर कातरुन घेतली आणि तिचे वस्त्र तयार केले तर त्याचे वचने २५ किलो पेक्षा जास्त भरत नाही. याचा अर्थच असा होतो की, तैयार होणा वस्त्राच्या वजनाएवढी लोकर जवळपास टाकावू ठरते. ही टाकावू किंवा खराब लोकर ही मापण उपयोगात आणू शकतो आणि त्यापासून आकर्षक वस्तू तयार करता येतात. हे आता विविध प्रयोगांनी सिद्ध झाले आहे: सूत तयार करतांना लोकर आणि नंतर विणकाम करताना बरेच सूत टाकून 'यावे लागते ही टाकलेली लोकर एकत्र करावी. तिला दोन तीन वेळा पुन्हा पाण्यात बुडवून धुवावी. आणि वाळवून तिला पुन्हा पिंजावे पिंजल्यानंतर स्थातील लोकरीपासून जाड सूत काढता येते या जाड सूतापासून लहान 'मोठ्या आकाराची वस्त्रे तयार करता येतात जोपर्यन्त लोकरीच्या केसांचा भंगा होत नाही. तोपर्यन्त ते केस एकमेकास चिकटून बसतात. लोकरीच्या केसाचे है 'वैशिष्टये आहे. ज्या लोकरीपासून जाडे भरडे सूतहि तयार होत नाही अश लोकरीचे पुंजके एकत्र करुन नमदे तयार करता येतात अशा प्रक्रियेस इंग्रजीत : फेल्टींग म्हणतात. ८५