पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| बाण्याचा धागा थोडा अडकतो. हे लक्षात येत नाही परंतु एक वेळ लक्षात आल्यावर ही पट्टी घासुन किंवा ठोकून बाण्याचा धागा अडकणार नाही अशी खबरदारी घ्यावी. ती फारच तुटकी झाल्यास बदलून नवी बसवावी. 0. १० ) किनार मतीच्या खिळयामुळे फाटणें - मति तंग करुन बसविणे आवश्यक असते. परंतु ताण्याचा धागा घेताना तंग मतीवर आपण ओणवे झाल्यामुळे पोटाचा दाब पडून खिळा बाहेरील बाजूकडे दासला जातो. व किनार फाटते. मतोदर कोणत्याही प्रकारे दाब पडणार नाही. अशी काळजी घ्यावी. ११) कापडात बाण्याची काळी किंवा तपकिरी रेषा दिसणें. 1. घोटापेटीत तसाच पडू दिल्यास कांडीवरील ओल्या सुताचा संबंध घोटा पेटीच्या तोंडावरील टिनच्या पटीशी आल्यामुळे त्या पटीचा गंज सुतास लागतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा काड़ी ओली करुन विणकाम केले जाते. वशेवटचा (कांडीच्या शेवटीला ) धागा गंज लागलेल्या सुताचा टाकला जातो. हा वेळेवर (पुढे बाण्याचे अधिक धागे न टाकता ) काढून टाकायला हवा. १२) बाण्यात वळचा कायम रहाणें histवरील सूत थोडे अधिक उपसून येणे, कांडीवरील धागा तुटल्यास तो सांध केल्यानंतर ढिला रहाणे व नवीन कांडीवरील धागा सांधल्यावर ढिला रहाणे इ. मुळे काही ठिकाणी ताण्यात वळ्या पडून त्या कापडात लोंबतांना दिसतात ठाण सफाई करताना त्या वळचा लहान असल्यास कापून काढणे मोठ्या व पुष्कळ असल्यास कापून काढल्यास बाण्यास ढिलाई येईल व बाण्याचा एकेक तार निघ ' लागले म्हणून वळीचा पीळ उलगडून ती मध्यावर तोडावी दोन्ही धाग्याची बारी गाठ मारावी. व दोन्ही मोकळी टोके दाढीच्या पतीने गाठी नंतर लगेच कापून काढावीत..