पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

FE मेरिनो - मेरिनो जातीच्या मेंढयाचा उगम प्रथमतः स्पेन या देशात झाला तेथूनच त्याचा जागत प्रसार झाला. उत्तम प्रतिच्या लोकरीसाठी या जातीच्या ढचा जगभर प्रसिद्ध आहेत. एडक्याचे वजन १४५ ते १७५ पौंड व मेंढीचे जन १०० ते १३५ पौंड भरते मुख्यतः त्याचा उपयोग लोकरीसाठी होतो. या मध्ये विविध जाती असून या पासून अनेक जातीच्या संकरित मेंढयाही यार करण्यात आलेल्या आहेत. या मेंढयापासून वर्षाकाठी ४ ते ५ किलो लोकर ळते बहुतेक सर्व एडक्यांना शिंगे असतात व मेंढीला शिगे नसतात. मध्यम प्रतिच्या लोकरीसाठी साऊथडाऊन शार्पझायर डॉरसेंट आदि मेंढया सिद्ध आहेत. साऊथडाऊन मेंढ्या दक्षिण इंग्लंड मध्ये ज्ञास्त प्रमाणात पहाव- ास मिळतात यातही विविध जाती आहेत. एडक्याचे वजन १७५ ते २२५ पौंड र व मँढीचे वजन १२५ ते १६० भरते. या मेंढया वर्षाकाठी ५ ते पौंड कर देतात: डॉरसेट जातीचा एडका ३