पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. लांब केसाच्या व जाडीभरडी लोकर देणाऱ्या मेंढया. X. संकरित जातीच्या मेंढया.. ५. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणान्या मेंढया. मऊ लोकरीसाठी मेरिनो, रॅम्बोलेंट, जातीच्या मेंढया प्रसिद्ध आहेत. रॅम्बोलेट- स्पॅनिश मेरिनो जातीच्या मेंढयापासून फ्रान्स मध्ये रॅम्बोले संकरीत जात तयार करण्यात आली आहे. जर्मनीत व अमेरिकेतही या जातीचा मेंढया पहावयास मिळतात. रॅम्बोलेट मेंढ्यांचा उपयोग प्रामुख्याने मटणासाठ व लोकरीसाठी होतो, एडवयाचे वजन २२५ ते २७५ पौंड असते. मेंढीचे वजा १४० ते २०० पौंड भरते. याच्या संपूर्ण अंगावर व तोंडावरही भरपूर लोक असते. लोकरीच्या केसांची लांबी सव्वादोन ते तीन इंच भरते. बहुतेक सर्व पाश्चात्य देशातूनही या जातीच्या मेंढया पहावयास मिळतात. मेरिनो मेंढा