पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शायर २०० ते २५ पौड वजनाची मेंढी असून ही जात फा आहे. ही वर्षाकाठी ८ ते १० पौंड लोकरू देते " डॉरसेट मेढीचे वजन १.२५ ते २७५, पौड मरते. लिकोल जातीची मेंढी लांक के खरवारिक लोकन देणान्या मध्ये कॉट्स ओल्ड, विक्कन, रॅमनी मेंढ्या प्रसिद्ध आहेत. या शिवाय पनामा, कोलंबिया, साऊडेल कॅरिटेल मा संकरित जातीच्या मोठयाही प्रसिद्ध आहे. कॅरिडेल जातींच्या मेंढयाची वाढ न्यूझीलंड देशात व ऑस्ट्रेलिया खंड मोठ्या प्रमाणात झाली बाहे. याचा उपयोग मुख्यतः लोकर व मांसासाठी हो या मेंढयाचे वजन १२५ ते १८५ पोंड भरते. एडक्याचे वजन १८५ ते २५० भरते. हया मेंढया वर्षाकाठी १० ते १२ पौंड लोकर देतात. या मढ्या केसांची लांबी ४ इंचापेक्षाही जास्त असते..