पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परत बसवून जोरात ठोक देऊन बसवावेत कापड लपेटल्यानंतर लगेच मंत्री दिल अशा वेळीही सुरवातीपासून ठोक जोरात मारावी. काही वेळा थूण बीम खरकपट्टी यापैकी कोणते तरी एक साधन तिरपे होते. म्हणूनही अंत्री पडते. को साधन तिरपे झाले ते लक्षात घेऊन सरळ करावे कांही वेळा मागाची चौकट ति होते. म्हणजे लटकन पट्टी एका आधार पट्टीवर २ या तर दुसरीकडील आध पट्टीवर ३ प्या छिद्रात धक्का लागून बसते. अशी अंत्री तिरपी असते, हा दोष वरील प्रमाणेच चौकट निट बसवून काढून टाकावा किंवा यांच्या उलटही प स्थिती निर्माण होते. म्हणजे पूर्वी मागाची चौकट तिरपी पण नंतर ते लक्ष आल्यावर ती सरळ करुन ठेवणे अंत्री लहान असल्यासे तार पिनीच्या सहाय्य ताण्यात बाणा अडकवून लोखंडी फणीच्या तुकड्याने बाणा ठोकूण बसवून मोडून टाकतात. ३) ताणा ढिला पडणे. P - 2 धूण किंवा बीम किंवा खरकपट्टी तिरपी झाल्यास ताजा ढिला पडतो. साधन सरळ करावे. म्हणून ताणा बिमावर गुंडाळतांना काळजी घ्यावी. खरकप पानसळात नसल्यास ताणा एकीकडे ढिला पडतो. अशा वेळी खरकपट्टी पानसळी करुन मग पक्की बसवावी. काही वेळा एक किणारे लहान व एक मोठी असल्यास मधला ताणा ढिल पडतो. अशावेळी किणारीसाठी सुत बारीक घ्यावे. अंतरी पडणे, घोटा उड जाळी पडणे, ही सुद्धा ताणा ढिला होण्याची कारणे असतात हे दोष तात्का काढून टाकावेत किनारीचे ५/७ घागेच फक्त ढिले पडत असल्यास बीमाभोवत गुंडाळघात तिकडच्या बाजूस सुमारे ६' कामटी घालावी. ४) विणकाम तिरपे होणे - - वर सांगितल्याप्रमाणे मागाची चौकट तिरपी झाल्यास किंवा ठोक मारतान एकीकडे हत्या धरून तिरपी ठोक मारल्यास हा दोष येतो. चौकट निट करें अंत्री मोडून विणकाम करावे. हत्या मध्यभागी करून ठोक सारबीच जोरा ८१