पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हण्याची सवय करावी. ताणा तिरपा होणे व एकीकडे तिका पडणे. त्यामुळेहि दोष येतो. ताणा: कशामुळे तिरपा होतो. हे पाहून ते साधन ( चूण, बीम: एकपट्टी ) सरळ करणे. किमारीचे दोष . r) किनारीचे ताण्याचे धागे वारंवार तुटणे - फणीमुळे हा दोष निर्माण शेवटच्या फांड्या वाकतात व त्यात धागे अडकून तुटतात अशावेळी. गाँची एक दोन घरे सोडून मग ताण्याचा शेवटचा धागा फणींतून घ्यावा. () किनारीच्या फणीची घरे तुटणे - वरील दोष निर्माण झाल्यास विणकर P टचा धागा कंटाळून सोडून देतो. पुन्हा शेवटचा धागा तुटतो. तोही कंटाळून डून देतो. असे करीत सुमारे अर्धा इंच किनार कमी होते. अशावेळी मात्र गीच्या शेवटच्या कांड्या बदलून पक्या बसविणें व मतीचा खिळा बदलत बारीक विणे. 7% 1) किनारे छिद्रमय होणे - किनारी जवळ फणीची घरे योग्य अंतरावर पुणे व किनारीच्या ठिकाणचे ताण्याचे धागे फार बारीक पडणे या कारणामुळे छिद्रमय होते. अशावेळी फणीच्या काड्या इतर धाग्याच्या जाडीच्या बंदे- ताण्याच्या समान जाडीचे हे नवीन धागे पूर्वीच्या धाग्या ऐवजी टाकणे. श्रीच्या खिळयामुळेही हा दोष येतो. अशावेळी मति काळजीपूर्वक बसविणे व डीचा खिळा बदलून बारीक बसविणे. किनारीचे विणकाम पुढे पुढे जाणे - बीमावरील किणारीचे ताण्याचे. गे तंग झाल्यामुळे हा दोष येतो. अशावेळी हे धागे ओढून घेणे ताण्याची रुंदी चिक असल्यासही हा दोष निर्माण होतो. अशावेळी किनारीचे सूत बारीक घ्यावे. 1) खरबरीत किनार येणे - फणीच्या घरात दोन ऐवजी एकच तार असणे, ये एक दोन वया रिकाम्या असणे व धाग्याच्या क्रमाची चूक असणे इ दोष जी भरतांना राहिल्यास हा दोष येतो. हे दोष दूर करणे फार सोपे आहे कारण बर