पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ (ब) विणकामातील दोष व त्यावरील उपाय... हुली किंवा जाळी पडणे - ताण्याचा एखादा धागा तुटल्यास व तिकडे लक्ष नसल्यास तो आडवा होती ३ धागे दाबून ठेवतो. अशा स्थितीत विणकाम झाल्यास त्यास फुली किंवा म्हणतात. जाळी बाण्याचे ५ / ७ धागे टाकल्यावर लक्षात आल्यास ती फार सोपे असते. पण १ / २ इंच फुली पडल्यावर फार श्रम पडतात, वाया जातो. पावडी दाबून बाण्याचे ५ / ७ धागे काढून टाकावेत. ताण्याचा हा धागा घ्यावा. आसपासचे धागे तंग करावेत. व पुन्हा विणकाम सुरु करावे १ / २ इंच जाळी असल्यास जाळी जिथून सुरु झाली असेल तिथपर्यन्त च्या धाग्यांना २ / ३ ठिकाणी दाढीच्या पतीने काप मारून किकारी कडे तो | काढावेत. काप मारताना ताण्याच्या धाग्यांना धमका लागणार नाही ही घ्यावी व बाण्याचे धागे ओढतांना तण्याचे धागे नरम व दिले होणार ही काळजी घ्यावी. मंत्री किंवा पट्टा पडणे अंत्री म्हणजे अंतर पडणे न विणतांना ताणा थोडा मोकळा सुटणे. हा दोष विणकामाच्या अगदी टोकास लावल्यामुळे होतो अशावेळी मतिः २ इंच मागे वीं दुसऱ्या बैठकीत विणताना ठोक फार हळू मारली जाते अशावेळी ही मंत्रो लवकर लक्षात आल्यावर वरील प्रमाणे २ / ३ बाण्यांचे धागे सफलून ते