पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काळया लोकरीस रंग बसत नाही. पांढऱ्या लोकरीस रंग देता । घोंगडीत डिझाईन टाकावयाची असल्यास पांढन्या लोकरीच्या सुतार करावा. प्रथम पाणी उकळावे, उकळत्या पाण्याचा काही भाग छहान घेवून त्यात हवा असलेला रंग घोळावा. उकळलेल्या पाण्यात प्रथम नंतर लिंबू पिळावे आणि त्यात घोळलेला रंग मिसळावा. या तयार रंगाच्या मिश्रणात सुत ५-१० मिनिटे बुडवून ठेवावे. नंतर ते क वाळवावे. या वाळलेल्या सुताचा विणकामात डिझाईनसाठी वापर किलो सुत रंगविण्यासाठी १ लिटर पाणी आणि ५ ग्रॅम रंग असे ७९