पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म : ही सर्व तयारी झाल्यावर बैठक शिडीवर बसून विणकामास प्रारंभ करता पूर्वी बाण्याचे सूत कांडयात भरुन ठेवावे. गरजेप्रमाणे कांडी धोटघात आणि कांडीवरील सूत घोटामणीतून ओवून घेवून पावडी दाबून विण- पुण्यात करावी. चार पावडी मागांवर १.३, २.४ क्रमाने पाबडी दाबावी. प्रत्येक वेळी घोटा, सहाय्याने, घोटापेटीतून फेकावा. पावडी दाबल्यामुळे वयी पट्टी वर बाली सरकते व सूताचे दोन भाग होतात. या अंतरातून किया पोफळीतून पेठा पडणे म्हणतात. ) घोटा दुसऱ्या घोटा पेटीत सरकतो, पावडी दाब- व त्याप्रमाणे घोटा फेकण्याचा क्रम चुकला तर विणाई बरोबर येत नाही. घोंगडी विणण्याचे दोन प्रकार आहेत. ड्रील विणाई आणि साधी विणाई बणाईसाठी १:३, २:४ या प्रमाणे आणि साध्या विणाईमध्ये १:२, ३:४ पावड्यांची बांधणी करावी लागते. लींग आणि रंगाई परंपरागत पद्धतीने तयार केलेल्या घोंगड्या ओबडधोबड असतात. त्यामुळे वे मन त्या आकर्षित करुन घेत नाहीत. म्हणून घोंगडीचे फिनिशिंग करावे. मऊ, साफ व स्वच्छ दिसण्यासाठी तिच्यावर खालील साधी प्रक्रिया करावी. प्रथम मोठ्या भांड्यात गरम पाणी करुन त्यात साबण किंवा सोडा मिसळा एकजीव करा आणि त्या पाण्यात घोंगडी ४ ते ६ तास भिजत ठेवा. पधून घोंगडीला चोळा नंतर ती खेळत्या पाण्यात धुवून घ्या, आणि पाईपवर काकडाच्या गोल दांडीवर घट्ट लपेटून ठेवा पाण्याचा पूर्ण निचरा होवून वाळली म्हणजे तीची घडी घाला विणताना सूटलेले धागे, गाठी घोंगडी व फातरीने कातरुन काढावेत. अशा प्रकारे तयार झालेली घोंगडी ज्यास्त दिसते. काही लोक पाण्यात घासलेट टाकून घोंगडीभिजवतात. चोळून भुतात वाळवतात.