पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ताना तयार करण्यासाठी किल किंवा बॉबीन स्टँड, पिंजऱ्याची फुल तानाढोल या तीन अवजारांचा उपयोग: करावा लागतो. सुताने भरलेल्या बां बॉबीन स्टैंड किंवा क्रिलवर आडव्या लावाव्यात. बॉबीन मधील घागा बॉबी समोर ठेवलेल्या पिंजऱ्याच्या फणीमधून क्रमश: घेऊन ढोल फ्रेमच्या एका बांधणी करावी असा अनेक धाग्यांचा एक-एक पट्टा ढोल फ्रेमच्या विवि‍ ओन: गुंडाळावा. मात्र तयार करावयाच्या वस्त्राची लांबी ठरवून बॉबीना धाग्यावर तेवढ्या लांबीची खुण करावी आणि तेवढ्याच लांबीचे पट्टे या ढोलवर ओढावेत. तानाढोललाच ताना ढोलवरील सुताच्या पट्टयाची दर्शविणारा दर्शक लंबक असतो. त्यावरुन ताना ढोलवर किती पट्टे गुंडाळले हे कळू शकते. पट्ट्यांवरून घोंगडीची मंदी ठरवीता येते. किंवा घोंगडील ठरवून, तेवढे पट्टे ताजाढोलवर ओढून घेता येतात. अशा प्रकारे बॉबीन स्टे सूताचे पट्टे ताना ढोलवर पूर्ण भरल्यानंतर तानाढोलच्या चौकटीवर, बीम बीमवर सळई बांधून त्या सळईस लपेटून लपेटताना, तानाढोल हळू-हळू उलटा व . घ्यावेत. हा लपेटलेला ताना बीम सुलटा फिरवून वाना गुंडाळला जातो ताना लपेटलेला हा बीम पुन्हा मागावर गुटक्याच्या आ समोरच्या बीम खांबावर बसवावा आणि सांधणी करावी. सांधणीला. जोडणी किंवा घाटणी म्हणतात. सांधणी : बीमवरील ताण्याचे सूत खडकपट्टी किंवा आडसर दंडावरुन वयामध्ये प्ररुन, फणीच्या घरातून ओवून बैठक शिडीसमोरील खडकपट्टीपर्यन्त आणा लोखंडी सळईवर समान तणाव देऊन बांधावे बांधताना बीमवरील ताम्या खडकपट्टी किंवा आडसर दंडावरुन वयामध्ये क्रमश. भरुन, फणीच्या घरातून बैठक शिडी समोरील खडकपट्टीपर्यंत आणावे. तेथे लोखंडी सळईवरसमान देवून बांधावे बांधताणा तणाव कमी जास्त झालातर विणकामास शास सांधणी करतांना वया भरण्याचा क्रम चुकला किंवा सुताच्या दोन्याचा क्रम तर विणाओ बरोबर होत नाही. 1919