पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ) पांवडी - याचे दोन / चार असे. जोड असतात. वयाच्या चौकटी खालीवर पैला पाडण्याचे कार्य या करतात मागास या दोन असतील तर त्याला दोन डी माग म्हणतात. चार असतील तर त्याला चार पावडी मांग म्हणतातः विण- 1. विणकर बैठक शिडीवर बसवून हया पावडच्या क्रमशः दाबतो. यामुळे घोटा.. कण्यास दोन धाग्यामध्ये आंतर पडते व विणकाम करता येते. ) फणी - लाकडास खाली खांच करुन फणी धावपट्टीवर खाचेत: हत्याच्या ह ली जाते. यात ताण्याचे धागे समान अंतरावर अलग-अलग ओवले जातात. पाचा धागा ठोक मारुन विणकामापर्यंत आणला जातो. एका इंचात जेवढे ताथ त्या फणीचा नंबर समजावा. विणतांना कोणत्या नंबरची फणी लावावयाची है- च्या नंबरवरुन ठरवावे. ८ नंबरच्या फणीस ६ ते ८ नंबरचे सूत वापरता येते. - घोंगडीसाठी २|| ते ३ नंबरचे सूत वापरता येते यासाठी ८ नंबरची फणी तर एका घरात दोनच तार (धागे) वापरावेत. एका घरात चार तार- रावयाचे असतील तर चार नंबरची फणी वापरावी. | कसा तयार करावा ताणा ढोलवर किलवरून सूत गुंडाळले जात माहे. ६