पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लपेटून घेण्यासाठी हिचा उपयोग होतो. एका बाजूला हिला एक ल असते. त्या खाचेतः ठूण सळई किंवा लपेटन सळई, ताण्याचे धागे ब अडकवून बाण्याचे धागे बसविता येतात ती गोल किंवा चोरस: अकारांची गोल ठूणी पेक्षा चौरस ठूणी अधिक चांगली असते. ५ ) बीम -- मागाच्या फेमवर समोरच्या बाजूस कुसाच्या सहाय्याने हा बसविता म्हणजे ताणा ढोलवरील ताणा ज्यावर लपेटला जातो. तो ताण्याचे दुस धरून ठेवणे, ताणा गुंडाळून ठेवणे, ताण्याचे दुसरे टोक विणकामाकडे पा कार्य करतो.. ६) सटेल - ज्यात फणी बसवतात तो भाग ७) लटकन पट्टी :- मागाच्या फ्रेमवरील आधार पट्टधावर जी आडवी पट्टी ठेवलेली बह तिलाच बोथट खिळे लावलेले असतात. त्यामुळे चौकटीस झोके घेता येता ८) घोटा ओढ दोरी - जिच्या मदतीने घोट्याला फटका किंवा झटका मारला जातो ती ९) बईपट्टी ज्यात वया ताणल्या किंवा बसविल्या जातात ती. १०) घोटा धाव पेटी - ही सटेलच्या दोन्ही बाजूस असते. यातच ओढ दोरीस झटका: धोटा परत जाऊन बसतो. Ev घोटा धाव पट्टी : ज्यावर विणतांना घोटा श्रावतो ती विणकाराच्या बैठ समोरच्या अडसर पट्टी जवळ असते. - ११) वया म्हणजे मध्यभागी लांब वर्तुळाकार डोळा असलेली तार या ओवून फणीकडे पाठवले जातात लाकडी वयी पट्टीमध्ये या ओवल्या. तारवया, मिळवया, स्वावलंबीक्या असे याचे विविध प्रकार आहेतः टिकावू असतात. व यामुळे धाग्यांचे घर्षण होत नाही. वया है कि महत्वाचे साधन आहे.. ઉસ