पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ जगातील मेंढ्यांच्या विविध जाती जगातील पांचही खंडात मेंढी हा प्राणी पहावयास मिळतो. हा प्राणी नवी जीवनास अतिशय उपयोगी आहे. मेंढ्यांचे वजन, आकार, लोकरीची 'लायमता, देश इ बाबतीतील विविधतेवरुन त्यांच्या शेकडो जाती, उपजाती रविल्या जातात. या विविध जातींचे वर्णन खालील प्रमाणे केले जाते. परदेशी मेंढ्यांचा कळप व मेंढवाडा १. मुलायम लोकरीचे उत्पादन करणाऱ्या मेंढया. २. मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढया.