पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिंगरू म्हणतात. दोन भिंगरुच्या धाग्यांना एकत्र करुन पुन्हा पीळ देतात पीळ दिलेल्या सुतास कातीव सुत किंवा बटई म्हणतात चरख्यावरील सुत च्या ऐवजी चौकोनी फ्रेमवर गुंडाळतात. त्याला फालका म्हणतात. [कल चरखा :

सुत कातण्यात गती यावी म्हणून अलीकडे सुत कताईच्या आवचारांवर छिन होत आहेत. सायकल चरख्यामुळे सुत गतीने कातले जाते व दोन्ही चा उपयोग करुन सुत सफाईदार व बारीक काढता येते. या चरख्याची रचना लाकडी चरख्यासारखीच असते फक्त सुदर्शन चर्चा ऐवजी सायकलीचे चाक लेले असते. आणि त्याला हँडल ऐवजी पायडल जोडलेले असते खुर्चीवर स्टुलावर बसून पायाने फायड चालविले जाते. त्यामुळे मुख्य चक्र फिरुन येते. त्यामुळे खड्या चरख्यापेक्षाही १३ पटीने कताई होऊ शकते. काही ठिकाणी शिलाई मशीनच्या यंत्राच्या तंत्राचा उपयोग करुनही कलाई - [न्स तयार केलेल्या पहावयास मिळतात. त्यावरही पायाने मशीन फिरवून ही हाताने सुत काढता येते. फालक्यावर सुत गुंडाळल्यामुळे सुताची लांबी पिणे काढता येते. एकदा एक वेढा पूर्ण झाला की त्याची लांबी १.४ मीटर • सुताचे वेळे किती झाले हे मोजून फालक्यावर गुंडाळलेल्या. एकूणः सुताची. काढता येऊ शकते. आणि त्याचे वजन केले म्हणजे ( लांबी भागीले वजन सुताचा नंबर ) सुताचा नंबर समजतो. अशा विविध प्रक्रियेतून पिंजलेल्या रीपासून सुत तयार करतात. ७२