पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ अ विणकाम सामान्यपणे विणकामाचे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकाराला "निटींग" म्हणतात. यात सुयांच्या मदतीने प्रारंभापासून एकच घागा, प्रकारे विणून वस्त्रे तयार करतात. यामुळे वस्त्र ताणल्यावर, वस्त्राचा मोठा होतो. व ताण कमी झाल्यावर वस्त्र पूर्व स्थितीला येते. स्वेटर, पायमोजे, इ. इ. प्रकारच्या वस्त्राचे विणकाम मोडते. T उभ्या आडव्या धाग्यांनी जे वस्त्र तयार होते. ते दुसया प्रकारच्या कामांत मोडते. असे विणकाम मागाच्या सहाय्याने करतात. या विणका उभ्या धाग्यांना ताणा म्हणतात. व आडव्या धाग्यांना बाणा म्हणतात. इये प्रकारे तयार होणान्या मागावरील विणकामाचा विचार करावयाचा आहे. मागांची माहिती : चरख्याच्या नांवा प्रमाणेच मागावी अनेक नांवे आहेत, हातमाग, बैठ खड्डामाग, फ्रेममाग, चीमाग, खड्डामाग, आजही महाराष्ट्राच्या खेडयातून परागत पद्धतीने घोंगड्या तयार करण्यासाठी वापरला जातो ७३