पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुताचा नंबर ठरवणे, जाड सूत काढणे हे सवयीवर अवलंबून अस सूत काढणे ही एक कला आहे. लहान, मोठे, सारखे किंवा ओबडधोबड सू है सवयीवर अवलंबून असते. सुताच्या आकारावरुन नंबर ठरतो. सुतांच्या वरुन तयार होणाऱ्या वस्त्राचा दर्जा ठरत असतो. २ ते ५ नंबरच्या घोंगडी, गालीचे, आसन आदी वस्त्रे तयार करता येतात. चोखला मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेला धागा जर १० नंबरच्या दरम्यान असेल तर त्यापासून कोटींग, स्वेटर, जर्सी मादी वस्त्र होतात. १६ ते २० नंबरचे सूत कातले तर त्यापासून शाली किंवा कपडा तयार करता येतो. उत्तम क्रॉसब्रीड किंवा मेरीनो मेंढीच्या लोकरीपासून ६० नंबरचे सूत काढले जाऊ शकते. या पासून भारी कोटींग, शर्टिंग ची वस्त्रे तयार उत्तम दर्जाच्या शाली यापासून तयार होतात. या वस्त्रांना बाजारात किंमत येते. सुताचा नंबर काढण्यासाठी पुढील सोपी पद्धत वापरता येईल. वजनात जेवढे मीटर लांबीचा दोरा बसेल तो त्या सुताचा नंबर समजाव ५० मी. लांबीच्या सुताचे अमन जब २५ ग्रॅम भरले तर त्या सुताचा नंब येईल. मात्र हेच सुत वटीव म्हणजेच पिळ देवून दुहेरी केलेले असेल तर नंबर दोन ऐवजी चार येईल. लोकर कालण्याची गती : खादी ग्रामोद्योग कमीशनच्या प्रयोगावरून असे दिसते की चांगला णारा एक तासात ५ ते ९ नंबरचा धागा कमीत कमी ४०० ते ५०० काढू शकतो. ३५ ते ४० नंबरचा धागा एका तासात १५० ते २५० मीट शकतो. लोकर बटाई : तकव्यावरील सुत काढून जो गाजराच्या आकाराचा भाग तयार होतो त्या ७१