पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वी बैठक असते या बैठकीवर दोन उभ्या खांब्यांच्यामध्ये लाकडी गोल ठोकळा वून त्यावर खलबे असतात. त्यात चक्र बसवलेले असते. ज्याला अॅक्सल: म्हण- • या चक्रावर १६ किंवा २५ पंखडया बसवलेल्या असतात. या पंखड्यावर जोतर न त्यावर सुताची माळ बसविली जाते. अॅक्सलाच हँडल जोडलेले असते. चर- व्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला चात बसवलेली असते ज्यावर ही चात बसते का मोडीया म्हणतात. चातीस काही लोक त्राक किवा तकवा म्हणतात. सुदर्शन 'वर असलेली माळ या तकव्याला जोडलेली असते. त्यामुळे चक्राचे हँडल ताच ही त्राक वेगाने फिरते. या फिरणान्या नातीच्या टोकाला प्रथम थोडा रीचा धागा गुंडाळून लोकर कताई करता येते एका बाजूला उजव्या हाताने न चक्राचे चाक घडयाळयाच्या काट्याच्या दिशेने फिरते व डाभ्या हाता- पिंजलेल्या लोकरीचा पुंजका तकव्याच्या टोकाला लावून हळूहळू लोकर वी म्हणजे धागा तयार होतो. आवश्यक तेवढा पिळ दिल्यावर सुदर्शन चे हॅन्डल घडयाळाच्या उलट दिशेने हळूहळू फिरवून है तयारी झालेले सुत यावर गुंडाळता येते. अशा प्रकारे कमी वेळात जास्त सूत तयार करता येते. क गतीने सूत कताईसाठी अंबर चरख्याचा उपयोग केला जातो. यामध्ये केल्या लोकरीचे पेळू तयार करुन एकाच वेळी अनेक चात्यावर सूत कताई जाते. मात्र सामान्य व्यवसायिकास हा चरखा परवडण्यासारखा नाही. सायकल चरखा ७०