पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंपरागत कताई ब) खादी ग्रामोद्योग कमीशनने सूत कताईसाठी अनेक प्रयोग केले. तयार केलेल्या 'चरख्यामुळे सूत कताई वेगाने होऊ शकते. हा चरखा कुठ चांगल्या लाकडापासून तयार करता येतो, त्याला एक धावपट्टी असते. त्या खा. प्रा. चा सावली चरखा ६९.