पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ १ कताई : लोकर कताई

लोकरीची पिज़ाई केल्यानंतर लोकर कताईचे काम सुरू होते, फिजलेली उत्तम प्रतीच्या मेंढयांची असेल तर त्यांच्या केसाची लांबी सर्व सामान्यतः ८ सें. मी लांब असते. या पासूनचे लोकरीचा धागा तयार होतो. हा घागी करण्याकरिता लोकरीला कातावे लागते लोकर कातणे याचा अर्थ असा की त्या लोकरीच्या पंचक्यात चाती किंवा चरख्याच्या मदतीने पीळ घालून बागा बनविणे. कताईची साधने :

सूत कातण्यासाठी धनगर समाज आजही परंपरागत पद्धतीच्या चातीचा करतो. मेंढयामागे फिरत फिरत बगलेत आडकवलेल्या पिशवीतील थोडी पिजलेली लोकर काढून तो चालीवर सूत काढत असतो. सुताला पीळ ठी म्हणून चातीला उजव्या हाताने फिरवत असतो. काही लोक चातीचा मांडीवर ठेवून त्याला उजव्या हाताने वेग वेतात या पद्धतीमुळे सुताचे उत्पादन | मंद गतीने होते. ज ६०