पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकर पिंजण्याचे अनेक प्रकार आहेत. ग्रामीण भागातील हा उद्योग णारे धनगर परंपरागत पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीनुसार बिजगी धनुकलीच्या सहाय्याने लोकर पिजली जाते. मात्र यामुळे वेळ खूप जातो मिश्रण चांगले होत नाही आणि बरीच लोकच वाया जाते. अधुनिक पेह पिंजण यंत्राचा ( कार्डींग मशीन ) वापर केला जातो. कार्डींग मशीनचे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. १) झापा कार्ड २) लेफा कार्ड ' ( हँड कार्डींग मशीन ) लेफाकार्ड या मशीनचा उपयोग मोठ्या उद्योगधंद्यासाठी होतो. झापा कार्ड मशीन विविध आकारात मिळते व ती हाताने चालविता येते. मदतीने चालविता येते, आणि विद्युत मोटारीच्या सहाय्यानेही चालवि हाताने चालणाऱ्या मशीनद्वारे ८ तासात १० किलो लोकर पिंजली मशीनमध्ये लोकर पिचण्यापूर्वी लोकरीचा धागा तुटू नये व हवेत उडून नुकसान होऊ नये म्हणून लोकरीवर तेल व पाणी यांचे मिश्रण शिपडतात १ क्विटल लोकरीला सुमारे ५ किलो मिश्रण लागते. ६७